s=3/
The Unit of National Cadet Corps started in our college from June 2010. It is a semi-military organisation which gives disciplined training to young college boys and girls students. It indirectly helps the students to get commission in military as well as in various government and private sectors. It also helps to create an atmosphere of discipline among the college students and in society in general.
| Sr.No. | Names | Post | Department |
|---|---|---|---|
| 1 | Dr. S. S. Budhwant | Program Officer | Economics |
| 2 | Prof. Leena Karan | Member | I.T. |
| 3 | Prof. Sarala Katkade | Member | Marathi |
To build a generation of disciplined, patriotic, and socially responsible youth equipped with leadership, physical fitness, moral values, and national integration, prepared to contribute effectively to nation-building and future challenges.
To develop cadets through structured military training, character-building activities, community service, adventure programs and skill development, fostering teamwork, discipline, civic commitment, disaster-response ability and motivation for careers in armed forces and national service.
To develop discipline, character, brotherhood, spirit of adventure and ideals of selfless service amongst youth. To enlighten leadership qualities among the youth who will serve the Nation regardless of which career they choose. To motivate the youth to choose a career in armed forces
The NCC is a responsive, learning and continuously evolving organization. Its activity is guided by certain Core Values that we endeavour to instill among all ranks of the NCC. These include:
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयातील एन.सी.सी. चा माजी विद्यार्थी अक्षय किसन बिंनर याची BSF मध्ये निवड झाली आहे, अक्षय ने 2018-19 मध्ये महाविद्यालयाच्या B.Com with Account and Finance कोर्स ला प्रवेश घेतला आणि देशसेवेचे स्वप्न घेऊन त्याने सोबतच NCC चे प्रशिक्षण घेण्यास देखील सुरुवात केली आणि 2021-22 मध्ये तृतीय वर्षात पास होऊन, NCC मध्ये होणारी 'C' प्रमाणपत्र परीक्षा देवून तो त्यापरीक्षेत हि उत्तीर्ण झाला, कसारा सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या अक्षय ने कठोर परिश्रम घेऊन त्याने पाहिलेले स्वप्न आज पुर्ण केले आणि 2023 मध्ये BSF मध्ये त्याची निवड झाली आज दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कुमार सिंह सर, उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड सरांनी त्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सदर सत्कार कार्यक्रमामध्ये IQAC समन्वयक डॉ. एस. एस. वाघमोडे सर, इतिहास विभाग प्रमूख डॉ. जी. जी. सोनवणे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एल. मोरे सर, तसेच प्रा. बी. व्ही. शिंदे सर, प्रा. एस. एम.तडवी सर, डॉ. सीमा परटोले मॅडम, बिंनर सर उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCC
आज दिनांक 26 जुलै 2023 रोजी सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर येथे 1 महाराष्ट्र बटालियन च्या अंतर्गत महाविद्यालयातील NCC युनिट च्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा केला गेला, त्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली आणि डॉ. अंकुश मोरे सरांनी आजच्या दिवसाचे महत्व आणि हा दिवस विजय म्हणून कसा घोषित केला या बाबत सुंदर असे भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड सरांनी केले. तसेच या कार्यक्रमात डॉ. गौतम सोनवणे (इतिहास विभाग प्रमुख), डॉ. दशरथ कांबळे (इंग्रजी विभागप्रमुख), डॉ. सीमा परटोले, प्रा. ओमकार काबडी, प्रा. प्रदीप पाटील, जयश्री विषे मॅडम, पवार मॅडम, घरत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी डॉ. अश्विनी ओहळ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. हा सर्व कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार सिंह सर यांच्या मार्गदरशनाखाली यशस्वी पार पडला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्र संचालन लेफ्टनंट डॉ. संतोष बुधवंत यांनी केले.
सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय मध्ये आज दिनांक 15 AUGUST 2023 रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यकारी समितीचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंग जी बरोबर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमास विश्वस्त समिती व कार्यकारी मंडळ आणि तसेच प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.
सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट जयेश थोरात यांची भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून निवड झाली, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार सिंग सर व तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गायकवाड सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला
सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट च्या वतीने14 ऑगस्ट 2023 रोजी मेरी माटी मेरा देस प्रोग्राम घेतला. या कार्यक्रमाचे निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिंग सर व इतर प्राध्यापकानी हुतात्म्यांच्या प्रतीमेस हार घालून, एनसीसी कॅडेट च्या वतीने त्यांना मानवंदना दिली.
2025-26
2024-25