WELCOME TO S. B. COLLEGE, SHAHAPUR

NATIONAL SERVICE SCHEME (NSS) :


NATIONAL SERVICE SCHEME (N.S.S.)

NSS Activity Left

The N.S.S. Unit has been started in our college right from its inception. It helps the students to develop their personality through community service. It also helps to make them aware about social awareness, leadership and a sense of respnsibility under the motto "Not Me But You". It is also necessary to arouse the social conscience of the students, and to provide them an opportunity to work for the people in the villages and slums. The students who are enrolled in the NSS Unit get the benefit of 10 Grace Marks. The students who complete two years as an NSS Volunteer get the NSS Certificate.

NSS Activity Right

PROGRAM OFFICER : Prof. Dr. R. S. Shanwar

PROGRAM OFFICER : Prof. Dr. S. M. Tadvi



NSS Annual Reports

NSS

शिवस्वराज्य दिन 2023-24

आज दि. ६ जून २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना मार्फत स. 10.00 वाजता पंचायत समीती कार्यालय शहापूर व सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर येथे 'शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य , राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Activities 2024-25

योगा दिन : २०२३ - २४

आज दि. २१ जून २०२३ रोजी योगा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय यांच्याद्वारे योगा प्रशिक्षण घेण्यात आले. त्यासाठी प्रशिक्षक म्हणून अब्दुल शेख सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक उपस्स्थत होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

दत्तकगाव स्वच्छता मोहीम २०२३-२४

आज दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे दत्तक गाव पळसपाडा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दत्तक गाव व जिल्हा परिषद शाळा मधील परिसर स्वच्छता करण्यात आली व जिल्हा परिषद शाळे मधील मुख्याध्यापक व कार्यक्रमाधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते

NSS Volunteers 2022-23

गुरुपौर्णिमा २०२३-२४

आज दि. १३ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत, सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर येथे सकाळी 10.30 वाजता गुरुपोर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कार्यकारी सममती व विश्वस्त समितीचे पदाधिकारी प्राचार्य , उपप्राचार्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक व स्वयंसेवक उपस्स्थत होते. या कार्यक्रमामध्ये गुरुबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.

NSS Cleanliness Drive 2023-24

स्वच्छता मोहीम २०२३-२४

आज दि. ४ जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम कॉलेज परिसरात घेण्यात आली व कॉलेजचा परिसर स्वच्छ करण्यात आलं. राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

वृक्षारोपण २०२३-२४

आज दि. २८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतगफत सकाळी १०.०० वाजता सोनूभाऊ बसवंत महाववद्यालयामध्ये 'वृक्षारोपण कार्यक्रम सदर करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रम समिती व विश्वस्त समीतीचे पदाधिकारी तसेच प्राचार्य, उपप्राचार्य , राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व स्वयंसेवक उपस्स्थत होते. महाविद्यालयाच्या परिसरात जांभूळ, काजू, आवळा विविध झाडांची लागवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १२.00 वाजता संपन्न झाल.

NSS Volunteers 2022-23

जागतिक आदिवासी दिन २०२३-२४

आज दिं.०९ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सकाळी १०.०० वाजता सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये आदिवासी दिन निमित्त तारफा नुत्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य , उप प्राचार्य व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

युवा दिन २०२३-२४

आज दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतगफत सकाळी १०.०० वाजता सोनुभाऊ बसवंत युवा दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्स्थत होते.

NSS Volunteers 2022-23

मेरी माटी मेरा देश २०२३-२४

आज दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सकाळी १०.०० वाजता सोनुभाऊ बसवंत महाववद्यालयामध्ये मेरी माटी मेरा देश या निमित्त सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या गेटवर माती एका मडक्यामध्ये जमा करण्यात आली व या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

ध्वजारोहण २०२३-२४

आज दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये सकाळी ०८:०० वाजता स्वातंत्र्य दिन कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमास कॉलेजचे विश्वस्त समिती, कार्यकारी समिती चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कॉलेजचे प्राचार्य , उप प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक आणि स्वयंसेवक उपस्स्थत होते

NSS Volunteers 2022-23

शहापूर बस स्थानक स्वच्छता अभियान २०२३-२४

आज दि. २० ऑगस्ट २०२३ व २२ ऑगस्ट २०२३ रोजी, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये सकाळी १०:०० वाजता शहापूर बस-स्थानक मध्ये जावून साफसफाई स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता यावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्स्थत होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

आरोग्य तपासणी २०२३-२४

आज दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये सकाळी १०:०० वाजता शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमास विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकारी मंडळाचे पाधाधिकारी प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

कार्यशाळा २०२३-२४

आज दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी सोनुहौ बसवंत महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याबद्दल माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर कार्यक्रमास प्राचार्य, उपप्राचार्य व कार्यक्रम अधिकारी व व वरिष्ठ स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

गोपाळकाला व शिक्षकदिन २०२३-२४

आज दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तकगाव पळसपाडा येथे गोपाळकाला व शिक्षकदिन साजरा करण्यात आली. दत्तकगाव व जिल्हा परिषद शाळामधील परिसर स्वच्छ करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे चित्रकला तसेच आपल्या जीवनामध्ये गुरूचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापिका व कार्यक्रमाधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान २०२३-२४

आज दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयामध्ये सकाळी १०:०० वाजता राष्ट्रीय सेवा योजनेचे ऑफीस साफसफाई करण्यात आली तसेच महाविद्यालयाचे ऑफीस व परिसर स्वच्छता करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्राचार्य, उपप्राचार्य व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्स्थत होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

राष्ट्रीय सेवा योजना दिवस २०२३-२४

आज दि. १ ऑक्टोंबर 202३ रोजी सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजराकरण्यात आला. सकाळी आठ वाजता राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज प्राचार्यांच्या हस्ते फडकवून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. त्यानंतर विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्य उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, कार्यक्रमाधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

वाचन प्रेरणा दिवस २०२३-२४

आज दि. १४ ऑक्टोंबर ,२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालायाद्वारे सकाळी १०:०० वाजता दत्तकगाव पळसपाडा जिल्हा परिषद शाळा येथे जावून आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेमधील मुला-मुलीचे वाचन घेवून त्यांना वाचनाबदद्ल प्रेरणा व मार्गदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू शनवार सर व प्रा. संजय तडवी सर, तसेच भूमिका शहा मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुखाय्ध्यापिका व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्स्थत होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

भोंडल्याचा कार्यक्रम २०२३-२४

आज दि. २९ ऑक्टोंबर ,२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पळसपाडा येथे भोंडल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये मुलांनी विविध प्रकारे नृत्य व वेशभूषा करण्यात आली होती. कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेच्या मुखाय्ध्यापिका व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

संविधान दिन २०२३-२४

आज दि. २६ नोव्हेबर,२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत संविधान दिन व शहीद दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

एड्स जनजागृती सप्ताह निमित्त रांगोळी स्पर्धा २०२३-२४

आज दि. १ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालायाद्वारे सकाळी १०:०० वाजता एड्स जनजागृती सप्ताह निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सर्व स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग तसेच कार्यक्रमअधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Volunteers 2022-23

एड्स जनजागृती सप्ताह निमित्त पथनाट्य सादरीकरण २०२३-२४

आज दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनूभाऊ बसवंत महाविद्यालायाद्वारे सकाळी १०:०० वाजता शहापूर सरकारी दवाखाना येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरकारी दवाखान्याचे अधिकारी व डॉक्टर व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

NSS Cleanliness Drive 2023-24

रक्तदान शिबीर २०२३-२४

आज दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजी सोनूभाऊ बसवंत कला आणि वाणिज्य महाविद्यालायामध्ये रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. तरी आपल्या महाविद्यालयाचे कार्यकारी मंडळ व तसेच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सिंग सर व तसेच उप प्राचार्य डॉ. गायकवाड सर, राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शनवार सर व प्रा. तडवी सर व एन. सी. सी. चे ए. एन. ओ. बुधवंत सर, तसेच जे जे महानगर रक्तपेढीचे प्रमुख भिसे सर व एच. डी. एफ . सी. बँकेचे कर्मचारी वर्ग व महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. परटोळे मॅम तसेच आपल्या महाविद्यालयातील विद्याथी प्रतिनिधी व तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक व एन. सी. सी. चे कॅन्डीडेट्स व तसेच महाविद्यालयातील आजी व माजी या रक्तदान शिबीराला उपस्थित होते. आशा प्रकारे आपल्या महाविद्यालयातून ४० बॅग विद्यार्थ्यांनी रक्तिान केले. आशा प्रकारे रक्तिान शिबीर यशस्वी झाले.

NSS Volunteers 2022-23

शैक्षणिक साहित्य संकलन २०२३-२४

आज दि. १४ फेब्रुवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या मैदानावर शैक्षणिक साहित्य संकलन टेबल लावून महाविद्यालयाच्या मुलाकडून शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग याच्याकडून चांगल्या प्रकारे मदत करण्यात आली. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.